रविवार, 20 अप्रैल 2014

मना अजाणा -- पूर्ण डीटीपी

 मना अजाणा....
                                                                                      ..... लीना मेहेंदळे(भा.प्र.से)      

आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठावर डोक टेकून बलला आहेत. आठवतय् ते आधी कुठे होत? खूप दूर कुठेतरी. खर तर ते रोप पण नव्हत-निव्वळ एक बीज. छे, ते ही नाही! फक्त एक अनुभूति। एक अनामिक अस्तित्व बोध- आहे, कुठे तरी मग हळूच ते तुझ्यापर्यंत कस आल? अमूर्त होत ते मूर्त होवून। अनामिक होत ते नामधारी बनून? का तू त्याला साद घातलीस? कांत्याला गोंजारलेस?                   कां त्याला कवेत घेऊन त्याच्या सांवळ्या, कोमल पानांवर आपले ओठ ठेकलेस?

    कुठुन तरी तू कुंडी आणलीस, कुठुन तरी माती आणि कुठुन तरी पाणीआणि रोपाला अलगद रूजायला एक जागा मिळवून दिलीस. राहील इथेच, आपल्या बालकनीत- तू मनोरमाला म्हटलेस. आणि त्याला रोज रोज पाणी कोण घालणार? मला नाही जमायच
ते.मनोरमा म्हणाली, काळजी नको करूस. मी टाकत जाइन.

   मधे खूप दिवस गेले. विदेशातून आपल्यापासून तू आपल्या नोकरीत
बूडून गेला होतास. रोज उशीरा उठायच. धावत पळतऑफिस गाठायच. परत येताना कधी मुलांना आणायच तर कधी भाजी बाजार करायचा. कधी स्कूटर सर्व्हिसिंग, कधी शेअर्सच्या मागे धावाधाव. खूपदा मित्रांबरोबर बियर पिणं. रोज उशीरा झोपण- सकाळी थकवा घेऊनच जाग होणं.

    एक दिवस तू अचानक बाल्कनीत आलास. रोपाला पाहिलस आणि हळूवारपणेगोंजारलस. व्वा अजून टिकून राहिलय की हे रोप. आपण कुठे रोज रोज पाणी देत होतो? माफ कर यार! तू बादली उचललीस आणि कुंडीवर उपडी केलीस- अर्ध पाणी जमिनीवरच !
    नाश्ता करतानाच मनोरमाने बजावल- आज लवकर घरी यायच हं! लखनौच्या आतेकडे लगनाच्या रिसेप्शनला जायचआहे.

   हो, हो! आणि त्या तिवारींच्या मुलाच्या वाढदिवसाला कधी जायच आहे?
ते परवा जायचय्. कांय, तिवारींच्या घरी जायचीइतकी उताविळी कां?”
अग, माझा जूना दोस्त आहे. शाळेपासून एकत्र वाढलोय् आम्ही. नोकरी पण एकदमच सुरु केली आम्ही या खात्यात.

2

खरं का नाही सांगत? त्याची बायको खूप सुंदर आहेआणि तू तिला फिदा आहेस.
काही तरीच कांय डोक्यात घेऊन बसलीस मनोरमा? बिचा-या तिवारीने कधी ऐकल तर कांय त्रास होईल त्याला?
    तू उठलास आणि बाल्कनीत आलास. बरेच दिवसांनी आला होतास.  रोप आपल्या रूबाबात हवेवर डुलत होता. तू त्याला म्हणालास- आज वेळ नाही. ऑफिसात लवकर पोचायच आहे. रोप उत्तरल-
ठीक आहे, इतके दिवस इकडे फिरकलानाहीस. मीकुठे काय म्हटल
? पण तू ऐकलंनाहीस बहुधा. तू परत जायला निघाला होतास.

  अजब आहे तुझे ऑफिस पण! सगळीच सरकारी ऑफिस अशी असतात कां? काम करणा-यांच्या डोक्यावर चौपट काम आणि न करणा-याला आरामाच बक्षीस. पण तू आपल्या कामांतआनंदी असतोस. दुसरे काम करोत ना करोत, तू करणार. ऑफिसात उशीरापर्यंत बसाव लागलतर बसणार. ब्रिजेश आणि फ्लाय ओव्हरची ड्रॉइंग्स तयार करून घेणार, टेंडर पेपर्स करणार, त्यांची लीगल डॉक्यूमेंटस् तपासणार, ऑडर्सकाढणार, मशीनरीचा अभ्यास, कन्सल्टंट बरोबर चर्चा, साइट इनस्पेक्शन! सगळी कामं एकाच साच्यातली- एकाच रुटीनची. पण तुला त्यांत दर वेळी नवीन कांयदिसत की ज्यामुळे तू नव्याने लागलेल्या ज्यूनियर इंजिनियरच्या उत्साहाने प्रत्येक ड्राईंग आणि प्रत्येक टेंडर डॉक्यूमेंटस्वतः वाचून काढतोस- त्याशिवाय तुला चैन नाही पडत. टेक्निकल पुस्तकं मागवून वाचत असतोस. जगात कुठ कांय नवीन टेक्निकल वापरल जातय् त्याची इथंभूत माहीती तुला असते. मग बॉस तुला थांबवून घेतात- हे सांग तर जरा! बॉस स्वतः का नाही वाचत?

   नको वाचू देत. मला वाचायलां आवडत, म्हणून मी वाचतो. म्हणूनच  साइट इनस्पेक्शन पण करतो कांयवाचलहोत आणि ते जमिनीवर कस उतरलय्?

   मग तुला प्रमोशन का मिळत नाहिये?

   बॉस पण स्वतःच्या चमच्यांना कुठुन शोधून पुढे आणतो. आणि त्यांनाच प्रमोशन देतो. मला आधीच देऊ शकले असते. माझ्या कांही कलिग्सना पण देऊ शकले असते. नाही दिलहे खरं! आमचा मंत्री पण तसाच आहे. म्हणून तर म्हणतों- सरकारांत काम करणा-याच्या वाट्याला फक्त काम असत, बक्षीस मात्र इतरांना असत.
 
तरी तू काम का करतोस?
माझा स्वभाव आहे .काम करू नको कां?
3

ते तूला जमणार नाही. तशी बेइमानी स्वभावात नाही.

मग माझ्या कामाबद्दल इतकी उलट तपासणी कां?

कांही नाही. असच. विषय निघाला म्हणून. जा, तू तुझ्या कामाला लाग.

आज एक अमेरिकन एक्सपर्ट त्याच प्रेझेंटेशन द्यायला येणार आहे. म्हणजे आजही ऑफिसात उशीर होणार. घरी पोचेन तेंव्हा दमून गेलो असेन.


आणि तुझ्या त्या रोपाचे कांय झाल ज्याच्याबद्दल एवढं सांगत असतोस?

खरच, त्याच्याकडे किती दिवस लक्षच द्यायला मिळाल नाही. कुठली जातकुळी आहे. कुणास ठाऊक, पाणीदिल नाही तरी इतके दिवस तजेलदार असत. बहुधा पाण्याशिवाय इतर कशावर तरी जगत असाव. चांगल मिळून गेलं.

मनोरमाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तू समजावयाचा प्रयत्न केलास - हे बघ, तुझ्या नोकरीची आपल्याला कधीच गरज नव्हती.पण आता पंकज आणि नंदिनी दोघ होस्टेलवर आहेत. राहिला एकदा गुड्डु. नोकरी चालू ठेवलीस तर तुझ्या मनाला विरंगुळा राहील. पण मनोरमा हट्टी आहे. स्वतःच्या विचारापुढे कुणाच कांही ऐकत नाही.

तू सिगारेटच पॅकेट उचलून बाल्कनीत आलास. यांत्रिकपणे. रोपाजवळ येवून उभा राहिलास आणि सिगरेट पेटवलीस. विमनस्कपणे रोपाला गोंजारलस. याला कितीतरी दिवसांत नवीनपानं फुटलेली नाहीत. त्याने हळूच म्हटल- सिगरेटने रोपांना त्रास होतो.

अच्छा” , तू मूडमध्ये येवून म्हटलस- तू दोन नवी पानं उगवशील त्या दिवशी मी सीगरेट सोडून देईन.”

तू स्वतः खातिर पण सोडू शकतोस”- रोपाने मोठेपणाचा आवआणत सुनावल.

“तर मग तू पण स्वतः खातर दोनपानं उगवू शकशील. रोपाने हार मानली, आणि तुझ्या स्पर्शाच्या आनंदाने डुलतराहिल.

पुढल्या वेळी पाणी घालताना तुला दिसत- रोपाला दोन नवीन तजेलदार पान फुटली होती.

मनोरमाने विचारले-तू सिगरेट का सोडलीस? यू लूक्ड व्हेरी स्मार्ट व्हाइल स्मोकिंग।
4

आय डोन्ट वॉन्ट गुड्डु टू पिक अप धिस हॅबिट!”

ओके, आता तुझी सूटकेस पटकन पॅक करुन घे. उद्या सकाळीच आपल्याला सिमल्यात जायलानिघायच आहे. तू आजही उशीराच येणार आणि मी भरलेली सूटकेस तूला पसंत पडत नाही.”   

“…………..”                                                                                                                                                                                                                                                                                                   

“आणि आज मी स्वयंपकाला सुट्टी देणार आहे. तू डॉमिनोमधून काही तरी घेऊन ये.

आपण तिथेच जाऊ. मी  ऑफिस  मधून लवकर निघायचा प्रयत्न करेन. किंवा अस कर, मी गाडी पाठवून देतो. तू आणि गुड्डु तिथे पोहचा. मी ऑफिस मधून डायरेक्ट तिकडेच येतो. बरोबर आठ वाजता. मिश्राकडून लिफ्ट घेतो आजचा दिवस.

कांय हल्ली मिश्राची बायको कांही गूफ्तगू चाललय् वाटत?”

मनोरमा, प्लीज!”

आणि सिगरेट पण तू गुड्डु साठी सोडलेली नाहीस. काहीतरी वेगळच कारण आहे.

आहे. स्वतःच्या हेल्थचा विचार करून सोडलीआहे.

हेल्थचा एवढा विचार असेल तर स्वतःच्या अॅम्बिशन्स कमी कर. ऑफिसमध्ये नको वेळ घालवूस इतका.

ते पण करीन. आता मला पटकन दोन स्लाइस टोस्ट करून मिळतील कां?

मनोरमा बरोबर वाद टाळायचा असेल तर तिला खाण्यापिण्याच्या कांही तरी कामांत गुंतवून ठेवाव हा चांगला उपाय आहे.

मी ऊडून जाऊ कां? एका दिवशी रोपाने तुला विचारल. तुला हसूआल- वेड्या, रोपं कधीउडतात कां?”

“पण मला जायचय.

तू चमकून रोपाकडे पाहिलस. “कां?” खूप वेळ उत्तर नाही आल तस तू म्हणालास - रोपाची मुळं जमीनीतच राहीली पाहिजेत. नाहीतर रोप जागेल कस?” तरी पण रोप चुपच्च . तू मनाशी ठरवलस.

5
आतापासून याला सकाळ- संध्याकाळ पाणी द्यायच. पण तो निश्चय फक्त संध्याकाळ पर्यंतच टिकला. रोप तरी तू घातलेल्या पाण्यावर कुठे जगत होत?

अचानक तुझ्या ऑफिसच रूटीन बदलल. आता नॅशनल हायवेज वर जिथे जिथे रेल्वे ओव्हरब्रिज किंवा फ्लाय ओव्हर करायचे होते त्यांचा मास्टर प्लान करायची जबाबदारी तुझ्यावर टाकली. आता ऑफिसमध्ये रात्रीचे आठ-नऊ ही नित्याचीच बाब झाली. खूप वर्षानंतर तुला खरच चान्स मिळाला होता- आपली प्रोफेशनल योग्यता दाखविण्याचा . तू आपल्या कलिग्सना बोललास- पुढे जेव्हा या रस्त्यांवरून प्रवास करीन तेंव्हा हेच सर्व स्पॉटस् माझी ओळख ठरतील. आयुष्य आता जास्त ठळकपणे कम्पार्टमेंटस् मध्ये विभागल गेल. अॅम्बिशन नंबर एक- ऑफिसची नवी जबाबदारी पूर्ण करायची. अॅम्बिशन नंबर दोन- मनोरमाला बरोबर घेऊन मित्र आणि नातेवाईकांबरोबर पार्ट्या रंगवायच्या.


मनोरमा मूडी आहे. विशेषतः तिथे सर्वांसमोर तुझ्यावर हक्क गाजवण. पण अचानक एखादी बाई तिच्या डोक्यात शिरते. मग ती कल्पना करत बसते की, तुझे आणि त्या बाईचे काही संबंध आहेत. मग घरी येऊन तुझ्याशी भांडण आणि स्वतः डिप्रेस होण. प्रत्येक वेळा एका नव्या उत्सहाने तू मनोरमाला बरोबर घेऊन पार्टीला जातोस. कधी कधी ती ठीक असते. पण कित्येकदा परत येते ती डिप्रेशन घेऊनच. हल्ली हे प्रमाण बरच वाढलय. मग तिला कुठेतरी बाहेर नेऊन आणाव लागत. हल्ली ती टूर्सवर बरोबर येण्याचा हट्ट धरते. चला, ऑफिसच काम वाढलते एका अर्थी बरच झाल- मनोरमाला बाहेर नेण जमून जातय्.

तिघं मुलं चांगलेरिझल्टस्घेवून
एक एक करून पाखरांच्या पिलांप्रमाने भुर्र उडून गेलीत. नंदिनी लग्न करुन आणि पंकज बी.ई.ची डीग्री घेऊन अमेरिकेला गेलेत. गुड्डु पण चैनईला कोर्स करतोय. तू नवीन गाडी कधीच घेतली आहेस. एक प्रमोशन मिळालय् आणि दुसरं मिळण्याच्या मार्गावर आहे. बस कांही प्रोसीजरल गोष्टी राहिल्यात. आता तू ऑफिसात जास्तच बुडालेला आहेस. ऑफिस, मित्र-नातेवाईक आणि मनोरमा. आयुष्य एकसंध, संथ आणि सार्थक वाटतअसतांनाच, रोपासमोर आल की कांही तरी वेगळं घडत. अस वाटत की, जीवनाचा कांही तरी वेगळा अर्थ आहे जो हाताला लागत नाहीये. तो एक वेगळा रस्ता आहे- जणू अजून धुक्यांत, काळोखांत दडलेला. तो दिसावा म्हणून तू कासावीस होतोस-
पण तात्पुरताच. मग पुन्हा आपल रुटीन.

रोपाने तुला एक दिवस एक गोष्ट ऐकवली- एक निळा पक्षी होता। तो ऊडून चंद्रावर जायच म्हणायचा. सगळे त्याला हसायचे. रोज रात्री जेंव्हा इतर पक्षी झोपले असत तेंव्हा तो उठायचा आणि चंद्राच्या दिशेने उड्डाण करायचा. चंद्राभोवती गोल घिरट्या घालायचा. मग आपले पंख घट्ट मिटून बाणासारखाउंच उंच जायचा. मग अगदी दमून गेल्यावर तसाच खाली यायचा. पुन्हा घिरट्या घालत स्वतःला सावरायचा. कधी कधी उंचावर पोचून सुध्दा त्याच्या पंखात बळ उरलेल असायच. मग तो तिथल्या उंचीवर पंख उघडून घिरट्या घालायचा आणि पुन्हा वरच्या दिशेने झोपावायचा.

6
  रोपाला माझ्याकडून कांय हवं आहे?


चुकीचा प्रश्न विचारतो आहेस. खरा प्रश्न आहे की, तुला रोपाकडून कांय हंवआहे?

मला कांय हवे असणार? मला कांही नको आहे?

मग त्याला उडून जायला कां नाही म्हणतोस?

ते मरुन जाईल.

जाईना कां? प्रत्येकाला एक दिवस मरायचच असत. त्याच्या मरणाचेतुला कांय?

अरे वा। कुणाला उगीच मरू द्यायच ?  त्याच दुःख नाही का होणार?

होईल काही दिवस. आता तुझे काकाच घे. त्यांनी तुला लहानपणापासून सांभाळल, वाढवल. वडीलांचीकमतरताभासू दिली नाही. तुझ पण किती प्रेम होतत्यांच्यावर. ते गेले, तुला दुःख झाल. पण आज कांय आहे? तुला त्यांची कमी भासली, व्याकुळलासअस झालय् का?
“…………..”

पुन्हा रोपाने विचारलतर सांग उडून जा म्हणून.

अरे पण, ते उडू कस शकेल?

ते पण त्यालाच विचार ना!

दॅटस् अ पॉईंट!

आजकाल मनोरमाची तब्येत जास्तच खराब असते. तिचा संशयी स्वभाव आणि डिप्रेशन दोन्ही वाढले आहेत. का ती माझ्याबद्दल असा संशय घेतेकळत नाही.

या संशयी स्वभावाला कधीपासून सुरूवात झाली?

अगदी पहिल्यापासून. लग्नाच्या पहिल्या रात्रीच ती मला म्हणाली- तू इतका हॅन्डसम आणि स्मार्ट आहेस, तुझ्यावर कॉलेजच्या मुली फिदा नव्हत्या अस असूच शकत नाही.

मग तू कांय म्हणालास?
7


मी त्याला पाहिल आहे.रोप सांगत राहिल. तो पक्षी एक दिवस नक्कीच चंद्रावर पोचेल.
ओ हो। म्हणूनच तुझ्या मनांत पण उडायचा विचार आलाकां?

नाही. त्याला कारण वेगळं आहे.

एक दिवस रोपाने तुला एका फुलपाखराची गोष्ट सांगितली. राजा- राण्यांसारखा त्याचा दिलदार स्वभाव होता. त्याला आपल्या पंखाचा आणि आपल्या नृत्याचा अभिमान होता. त्याला हुकूमत करता येत होती आणि कुणालाहीकांहीहीदेऊन टाकायची तयारी पण होती. खूपशा फुलांवर त्याने पायांनी एक अदृश्यअशी जाळी विणली होती. रात्री फुलपाखरु त्या जाळीवर नृत्य करायचं. नाचता नाचता त्याचे पंख गळून पडत आणि मग नवे पंख फुटत- वेगळ्या रंगाचे, वेगळ्या नक्षीचे.

फुलपाखराकडे असे शंभर जोडी पंख आहेत. ज्या रात्री नृत्याची गती खूप वाढेल आणि नव्व्याण्णव जोड्या पंख गळून पडतील आणि शंभरावी जोडी उगवेलत्या दिवशी हे फुलपाखरु सहळ्यांना सोनेरी क्षण वाटू शकेल. तू पण त्याच्याकडून सोनेरी क्षण मागून घेऊशकशील.

या गोष्टीवर हसता हसता तुझी पुरेवाट झाली. काय वेड्यासारख्या गोष्टी गाढतोस!” तू रोपाला म्हटलस. रोप जरा वेळ स्तब्ध झाल. मग हळूच विचारल- मी उडून जाऊ?”

तुझ उत्तर ऐकण्यासाठी रोपाने जीव एकवटला होता. नको, तू मरून जाशील!” तू अचानक वाकून रोपाचा मुका घेतलास.

“आठवतय् खूप आधी पण तू असाच मुका घेतला होतास.- रोपाचा आनंद त्याच्या पानापानांतून ओसंडत होता.

मी अस अजून करू शकतो. पण..
­­­­
पण कांय?

तू मोठ्याने हसलास- कुणी बघतील तर म्हणतील वेडा आहे.

रोप एकदम आक्रसून गेल. तू त्याला बोलतं करायचा प्रयत्न केलास. पण ते गप्पच राहिल.
8

मी हसलो होतो. हे बघ,कुणी म्हटल- तू हॅन्डसम आणि स्मार्ट आहेस तर पुरुष पहिल्यांदा त्याच तुकड्याचा विचार करतो. तिच्या वाक्यातला दुसरा भाग खरा नव्हता पण तेंव्हामी तिकडे लक्ष दिलनाही- आणि प्रतिवादही केला नाही. तस पाहिल तर मनोरमा पण खूप सुंदर होती. माझ्याहून कितीतरी सुंदर! मी तरी पहिल्याच दिवसापासून तिच्या प्रेमात पडलो.

आणि ती पण पहिल्याच दिवशी तुझ्या प्रेमात पडली?

ते मला नाही माहित.

अस कां म्हणतोस? ती तुझ्या मुलांची आई आहे, तुझं घर एवढ्या आसुशीने सांभाळतो. पार्टीत मी पाहिल आहे. तुझ्यावर किती हक्क आणि अभिमान गाजवते.

यालाच प्रेम म्हणतात कां?

मग प्रेम कशाला म्हणतात?  तू जेंव्हा सांगतोस की, तू पहिल्याच दिवशी तिच्या प्रेमात पडलास तेंव्हा तुला नेमके कांय म्हणायचे असते? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ लव्ह?

एवढं सगळ नाही मला कळत. मी माझसगळच तिला द्यायला तयार होतो.दिल सुध्दा. पण तिच्या मनात काही तरी रिझर्वेशन होत, अजूनी आहे- म्हणून तर माझ्यावर संशय घेते.

तिला डॉक्टर कडे ने.

ती नाही म्हणते. मी कितीदा तरी सुचवल आहे. अॅण्टी डिप्रेशन टॅब्लेटस् पण आपल्या मनानेच घते.

त्या गोळ्या घेण चांगल नाही. जास्त घेतल्याने रिस्क पण आहे.

ते पण तिला माहित आहे.

तिला डॉक्टरकडे नेण गरजेच आहे. दॅट शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी.
पण कस घेऊन जाऊ?

तुझ्या प्रेमाची शपथ देऊन. यू नो, तुझ्यात एक कमी आहे- जेंव्हा जे सांगायला, बोलायला पाहिजेतेंव्हा तू सांगत नाहीस.

मी शीकायला सुरुवात करतो. थँक्स फॉर दि टिप!

आणि त्या रोपाला उडून जायला सांगितलस?

9
नाही! आय थिंक आय अॅम इन ल्वह विथ इट.

व्हॉट आर यू टॉकिंग!

येस. त्याने जाव अस मला नाही वाटत.

रोपाने तुला एका शिंपल्याची गोष्ट सांगितली. शिंपल्यातल्या किड्याला माहित असत की, त्याच्या आजूबाजूचा समुद्र, त्याची रेती, तिथले कडक, पाण्याच्या आतलं शेवाळ आणि झाडपालीवगैरे कसे आहेत. आपल्या शिंपल्याची नकाशी आणि रंगसंगती पण तो त्याच पध्दतीने तयार करतो. त्यामुळे शिंपला आपल्या परिवेशात बेमालूम मिसळून रहातो. उठून दिसत नाही. त्यामुळे मग त्याच संकट कमी होत.

पण एक शिंपली अशी होती. ती म्हणाली, मी खूप लांब लांब फिरायला जाणार. जग बघायलाजाणार. ती निघाली. वाटेत वेगवेगळे परिसर होते. त्याप्रमाणे तिला रंग बदलावे लागते होते. रस्ते अनोळखी. चालून चालून आणि रंग बदलून शिंपली दमून गेली. मग ती एका चित्रकाराकडे गेली. तो समजूतदार होता. शिंपलीला कांय हवय आणि आपण कांय देऊ शकतो हे त्याला कळत होत. त्याने शिंपलीवर ब्रश फिरवून तिला खूप मोठ्ठ केल आणि आकाशाच्या दिशेने भिरकावून दिल. ती ढगांत जाऊन पोचली. तू पावसाळ्यांत आणि शरद ऋतूत ढग बघितले आहेस कां? तिथे तुला मोठ शिंपलीचा आकार दिसतो. तीच ती साहसी शिंपली.

तूं मला या ज्या गोष्टी सांगतोस, कधी पक्ष्याची, कधी फुलपाखराची, कधी शिंपलीची, यांचा अर्थ कांय
आहे?

कां? तुला आवडत नाहीत माझ्या गोष्टी?

खूप आवडतात. तुला माहित आहे, मी जेंव्हा तुझ्या गोष्टीतल्या पक्षी, फुलपाखरु अशा पात्रांचा विचार करतो, तेंव्हा मनाला एक वेगळाच उत्साह वाटतो-- शीण निघून जातो.

पण त्यांच विचार कधी करतोस ?

काम करताना खूप वेळा अचानक तुझ्या गोष्टी आठवतात. माझ्या जगात तर फक्त ऑफिस, घर, मनोरमा, मुलं, मित्र, पार्ट्याएवढेच आहे. तुझ जग मात्र खूप खोलवर आणि खूप वेगळ आहे- उल्हासाच जग आहे तुझ!

माझ्या गोष्टी तुला आवडतात याचा मला खूप आनंद होतोय.

10
आणिमला पण!

दुस-या दिवशी रोपावर दोन नवी पान फुटली होती. तू मनाशी खूनगाठ बांधलीस की, ज्या दिवशी रोप तुला
गोष्ट सांगत, बहुधा त्या दिवशी त्याला नवी पान फुटत असावीत. आता पुढच्या गोष्टीच्या दिवशी आठवणीने तपासायला हव. अगदी वॉचठेऊन.

डिपार्टमेंट मध्ये धूळ खात पडलेली एक फाईल कशी कुणास ठाऊक बाहेर निघाली आणि पटकन तुला एक प्रमोशन मिळून गेले. आता कामाचा बोजा अजून खूप वाढला. मनोरमाला तू कित्येकदा सुचवलस की काही दिवस नंदिनीकडे अमेरिकेला राहून ये. पण ती तयार नव्हती. मी तुला सोडून जाणार नाही अस म्हणायची. ऐकून खूप बरं वाटायच.

एकदा म्हणाली- मुलांच जग आता वेगळ झालय. आपण त्यांच्याप्रमाणे अॅडजस्ट होऊ शकणार नाही. पण एकदा अचानक खूप चिडली म्हणाली- तुझे कुणाबरोबर अफेयर्सचालू आहेत का? म्हणून मला जायला सांगतोस कां? त्यानंतर तू तिला सांगण सोडून दिलस! अफेयर्स?  हो. या रोपाबरोबर चालू आहेत. पण ते मनोरमाला का सांगायच?
शेवटी एकदा तू रोपाला विचारलय- “मला तर कळत नाही, पण तू सांग, तू उडणार कसा?”

आधी मला पान गाळून टाकावी लागतील. मग फांद्या, मग मुळं! मग मी बुंध्यातून निघून उडून जाईन, आणि खूप उंच जावून पोचेन.

तिथे काय करशील?”

तिथून सगळ्यांना बघेन . लांबून प्रत्येक गोष्ट वेगळी दिसते. प्रत्येकाच्या आजूबाजूला त्यांचे स्वतःच्या रंगांचे ढग असतात. तुझे ढग कसे आहेत ते पण बघेन.

आणि तमझ्या स्वतःच्या ढगांचं काय?”

त्यांना मी कस बघणार ? स्वतःचे ढग कुणीच पाहू शकत नाही.

पण इथे थांबलास तर पाहू शकतोस. आपली पानं, आपली मुळं.. .. .. मला।शेवटच्या शब्दाला तुझा श्र्वास अडकळल्यासारखं का वाटल?

11
बरोबर आहे तू म्हणतोस ते.

तू इथे आनंदात नाहीस कां?”

या एका प्रश्नाच उत्तर रोप देतच नाही. त्याला इथे आणण्यांत कांही चूक होती कां?

आज सकाळीसकाळी ऑफिसातनोटिस फिरवली- कुठल्याश्या सिक्युरिटी एक्सरसाइझच्याकारणाकरता सगळीऑफिसेसचार वाजता बंद होणार होती. कितीतरी महत्वाच्या फाइलीहातोवेगळ्या करायच्या होत्या. तू जे कांहीफाइलसमध्ये आणि स्टाफला सूचना देण्यामध्ये अडकलास ते चार कधी वाजले तेच कळले नाही. आज लंच खायची फुरसत सुध्दा मिळाली नाही. उठाव लागत नसत तर कितीतरी फायली काढायच्या होत्या. कांही डिझाइन्सफायनल करायची होती. रात्री दहाच्या आधी कुठला निघणार होतास! पण आज निघावच लागल.

घरी येता येता आठवल की, आज तर नौटियालच्या मुलाच्या पार्टीसाठी जायचय्. खास खास दोस्तांना त्याने साडे सहा वाजताच यायला सांगितलय्. त्याचा मुलगा अमेरिकेत पी. एचडी. करुन आला आहे. आणि दोन तीन महिन्यांनी परत जाणार आहे.

का कुणास ठाऊक- आज पहिल्यांदाच अस वाटल की, पार्टीला जाऊ नये. घरी थांबून रोपा बरोबर कांही वेळ घालवावा. आज आपणच त्याला गोष्ट ऐकवायची. बघू या तरी जमते का ते! कशी घडते गोष्ट!

पण पार्टीला तर जावच लागेल. दहा दिवसांपूर्वीच नंदिनी आणि गुड्डु पण आलेली आहेत आणि नौटियालने बजावलय की, त्यांना पण घेऊन ये. शिवाय वाटेत मनोरमा साठी निळ्याशेडची आय- लॅशेस पण विकत घ्यायची आहे- हे नवीन काम पण आयुष्यांत पहिल्यांदाच. तरी बर तिच्या ब्यूटी पार्लरवालातुला ओळखता आणि मनोरमाने त्याला शेड सांगून ठेवली आहे. तू फक्त पिक करायची आहेस. सकाळीच ड्रायव्हरला त्याच्याकडे पाठवून द्यायला हव होत. चुकलच.

घरी येऊन चहा घेता घेता अचानक बाल्कनीकडे नजर गेली तर सगळीकडे माती पसरलेली. बाहेर येऊन पाहिलं- कुंडी फुटली होती, माती सगळीकडे विखूरली होती आणि रोप जमीनीवर आडव पडल होत.

काय झाल मनोरमा?

आज मी पाय घसरून जोरात पडले बाल्कनीत. पहा ना अंगठा किती दुखरा झाला आहे कुंडीवर आपटल्याने. पण आता तू पटकन शॉवर घवून तयार हो. उशीर झालेला मला नाही आवडणार . मिसेज प्रभाकरने मगाशीच फोन करुन सांगितले की, ती पण लवकर येणार आहे.

12

कमाल आहे. मनोरमा आज पहिल्यांदा रोपाबद्दल - नाही, नाही कुंडीबद्दल कांहीतरी बोलली. इतकी वर्ष कांहीच बोलली नाही- चांगल नाही की वाईट - जणू रोपाच अस्तित्व नव्हतच कधी.

इतका दम का लागलाय् तुला?

आताच पार्कमध्ये वॉक करुन परत येतोय्.

मनोरमा आणि मुल कुठे आहेत.

शेजारी दंठियाच्या मुलीच्या लग्नासाठी कपडे आणि दागिनेमागवलेत. ते पसंत करायला मनोरमा आणि नंदिनीला ओढून घेऊन गेलेत. नाही तर त्या कुठल्या इतक्या लवकर उठायला. आणि गुड्डू झोपला असणार अजून.

मग तर रोपाबद्दल आरामशीर गप्पा होऊ शकतात.

ओः, त्याची ट्रॅजेडी झाली. मनोरमाच्या हातून कुंडी फुटली. बोलता बोलता तू दार उघडून बाल्कनीतआलास.

अरे, कधीपासून फुटल्येय् कुंडी? तू काही करत का नाहीस?

तीन दिवस झालेत. मी कांय करु शकतो. आतापर्यंत वेळच मिळाला नाही नवीन कुंडी आणायला.
अरे, पण अक्कल चालवलीस तर दुसर काही तरी करता येईल.

तू गादीवरची चादर ओढून आणलीस आणि झक्कन डोक्यांत उजेड पडला की कांय कारायला हवय. चादरीत रोपाची मुळ आणि माती घट्ट बांधून त्यांना कुंडीसारख उभ रचून ठेवलस आणि पाणी शिंपडलस . आता रोप या अवस्थेत अजून कांही दिवस जगू शकेल. तोपर्यंत नवीन कुंडी येईल.

खरच कमाल आहे हंतुझ्या रोपाची. बघ इतके दिवस तू असच टाकलय तरी कस फ्रेश राहिलय्.

हो ना! कदाचित वाट बघत असेल की मी कांय करुन शकतो.  तू हे म्हणालास आणि स्वतःच्याच शब्दांनी दचकलास ते शब्द डोक्यांत असे घुमत राहिले की ऑफिसला जातांना तू ड्रायव्हरला गाडी वळवून घ्यायला सांगितलीस. आज आधी कुंडीची खरेदी, मगच इतर कांही.

13

सायंकाळी रोपाला पुनःपहिल्यासारखच नटवून सजवून कुंडीत स्थानापन्न केलस. पण सारख वाटत राहिल की त्याची नजर तुझा पिच्छा करत्येय्. तुला कांही प्रश्न विचारत्येय्.

उडण्याबद्दल कां?”

उडण्याबद्दल कां?

रात्रभर वारंवार तुझी झोपमोड  होत होती. तू सारखा उठत होतास. कधी बाथरूमला जाण्यासाठी तर कधी पाणी पिण्यासाठी. प्रत्येक वेळी हाच प्रश्न तुझ्या डोक्यात घोंघावत होता. कशीबशी रात्र संपली आणि तू धावत बाल्कनीत आलास.

होय, जे कालपर्यंत हिरवगार होत, उनमुक्त हसत होत, त्या रोपाने एका रात्रीतचत्याने आपली निम्मी पान गाळून टाकली होती. ओ गॉड!

तू हॉल आणि बाल्कनीच्या मधल दार लावून घेतलस. आज रोपाशी बोलतांना मधेच कुणी आल्याची रिस्क घ्यायची नाहीये. शेजारपाजारच्या खिडकी अगर बाल्कनीतून कुणी बघत असेल तर बघेल, वेडा म्हटले तर म्हणेल, आज त्यांची पर्वा करायची नाहीये.

पर्वा आहे फक्त रोपाची. तू जाऊ शकत नाहीस माझ्या दोस्ता! मला एकट सोडून जाऊ शकत नाहीस

सगळीम्हणतात- मी जी गोष्ट जेंव्हा बोलायला पाहिजे तेंव्हा बोलत नाही. कदाचित मला सुचतच नाही. पण आज वोलेनकारण आज मला सगळ स्वच्छ दिसतय्.

तू मी लावलेल्या कुंडीत पाण्याशिवायही जगत होतास- ते कस आणि कुणाच्या बळावर, हे आज मला कळतय्.

रोपाला माझ्याकडूनकांय हवय्?” असंमी ज्याला त्याला विचारीत असे. कधी तुलाही विचारीत असे. पण आज मला ते उत्तर समजून आलय्.

मी म्हणत असे- मला रोपाकडून कांय हव असणार?” पण आज मला कळतय्- मला तुझी साथ हवी होती- हवी आहे.

मी तुझी काळजी घेतली नाही. किती किती दिवस तुला पाणी द्यायला, बघायलाआलो नाही, तुला गोंजारल नाही. आणि मी त्याच जस्टीफिकेशन देत असे- कांय करु, मला वेळच मिळत नाही. पण आज मला कळतय् की वेळ आहे. वेळेला असावच लागेल. आता मी वेळेच्या अधीन नाही.

14
आज मी वेळेला ओळखलय्. खूप फ्लेक्सीबल असते वेळ. जितका वेळ मी तुझ्याबरोबर घालवीन, तेवढा वेळ माझ्यासाठी नव्याने निर्माण होईल. वेळेला माझी भरपाई करावीच लागले. ते आश्र्वासन माझ्या कानावर येतय्. तो वायदा मला वेळेच्या चेह-यावर वाचता येतोय्.

तसाच वायदा तुझ्या चेह-यावर पण दिसू दे, माझ्या दोस्ता ! माझ्या मना! बघ, मी तुला प्रेमाने स्पर्श करतोय्. तसाच तुझा प्रेमाचा
स्पर्श मला पण दे. मला माहित आहे की ते प्रेम तुझ्या अंतर्गात आहे. आज त्याला आतल्या आत लपवू नकोस. त्याला बाहेर येऊ दे. उचल तुझे हात आणि माझ्या गालांवर, कपाळावर ठेव.

माझ्या मधे जे काही आहे ते तूच आहेस. तू माझ्या प्रेमावर जगत होतास आणि त्या बदल्यांत मला शंभर पटींनी खुलवत होतास.

ते तुझ प्रेम मी एवढे दिवस ओळखल नाही. पण आज बघतोय्. जे नाही बोललो, ते आज बोलतोय्. जे केले नाही आजवर, ते आतापासून करणार आहे- तुझी काळजी घेण, आणि बदल्यात तुझी साथमिळवण!

डोण्ट से इट इज टू लेट! परत बोलाब आपल्या पानांना. परत उगव आपल्या फांद्यांना - यावेळी तुझ्या स्वतःखातर नाही- माझ्या खातर.

रोपाला कवेत घेऊन कुंडीवर डोक टेकून तू बसून राहिलास. रोपाच्या फांद्या थरथरल्या. त्यांनी हलकेच तुला स्पर्श केला. वेळ
थांबून राहिली.
------------------------------------------------------------

बुधवार, 20 नवंबर 2013

एक था फेंगाडया -- उपोद्घात, ॥ १॥, ॥ २॥

एक था फेंगाडया

  •  मराठी के प्रसिद्ध साहित्यकार श्री अरूण गद्रे को, जो पेशे से डॉक्टर भी हैं, की एक अद्भुत कृति...

प्रस्तुत हैं पुस्तक के कुछ अंश

असभ्यता के विकास का इतिहास सद्भाव, मैत्री और संघटन पर आधारित रहा है। लाखों वर्ष गुफाओं में रहनेवाले आदिमानव ने भी अपनी संवेदनशीलता और साथ रहने की भावना के वशीभूत होकर अपने सामाजिक जीवन का प्रारम्भ और तात्कालिक चुनौतियों का सामना किया था। पहली बार किसी लाचार को सहारा देने और बीमार को स्वस्थ करने का विचार जिस मनुष्य के मन में आया, वहीं से मानसिक करूणा और एक दूसरे का सम्मान करने की संस्कृति प्रारम्भ हुई जिसने मानव को आज सभ्यता के शिखर तक पहुँचाया। 

मराठी के प्रसिद्ध साहित्यकार श्री अरूण गद्रे को, जो पेशे से डॉक्टर भी हैं, इस विचार ने ज्यादा रोमांचित किया कि किसी अपंग को उस युग के व्यक्ति ने किस प्रकार स्वस्थ किया होगा और एक नये प्रयोग का विचार उसके मस्तिष्क में कैसा आया होगा वह मनुष्य, वह हीरो, जिसके हृदय में पहली बार मैत्री और मदद का झरना फूटा होगा। तमाम सन्दर्भ ग्रन्थों के अध्ययन और अपनी साहित्यिक प्रतिभा से डॉ. गद्रे ने मराठी में इस अद्भुत कृति ‘एक था फेंगाडया ’ का सृजन किया। 

यह उपन्यास मानवीय संवेदना, उसकी पारस्परिक तथा अग्रगामिता को विशेष तौर पर रेखांकित करता है। प्रागैतिहासिक काल की कथावस्तु पर केंन्द्रित इस उपन्यास को पढ़ते हुए पाठक के मन में अनेक जिज्ञासाएँ पैदा होती हैं जिनका समाधान भी उपन्यास में मिलता चलता है। मराठी के इस उपन्यास को कुशलता से हिन्दी में अनूदित किया है प्रसिद्ध लेखिका श्रीमती लीना महेंदले ने। आशा है हिन्दी के प्रबुद्ध पाठक उसका भरपूर स्वागत करेंगे।

अनुवादक के दो शब्द

(पुस्तककी अपेक्षा इसमें कुछ काटा गया है---  ली.मे.)
हजारों वर्षों पहले जब आदिमानव गुफा में रहता था, जब उसने केवल आग जलाना और झुण्ड में रहना सीखा था लेकिन गिनती, खेती, वस्त्र, चित्रकला, जख्मी का इलाज आदि से भी कोसों दूर था, उस जमाने के मानव से आज के मानव तक के उन्नयन का इतिहास क्या है ?

प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डॉ. मार्गरेट मीड अपने एक लेख में कहती हैं— A healed femur is the first sign of human civilization.’’

डॉ. मीड कहती हैं—उत्खननों में मानवों की कई हड्डियाँ मिली थीं, जो टूटी हुई थीं। ये वे लोग थे जिनकी हड्डियाँ जानवर के आक्रमण या अन्य दुर्घटना में टूटीं और इस प्रकार असहाय, रुद्धगति बना मनुष्य मौत का भक्ष्य हो गया। कई हड्डियाँ मिलीं जो अपने प्राकृतिक रूप में थीं—अखण्डित। ये वे मनुष्य थे जो हड्डी टूटने से लाचार होकर नहीं, वरन् अन्य कारणों से मरे थे। लेकिन कई सौ उत्खननों में, कई हजार हड्डियों में कभी एक हड्डी ऐसी मिली, जो टूटकर फिर जुड़ी हुई थी। यह तभी सम्भव था जब लाचार बने उस आदमी को किसी दूसरे आदमी ने चार-छह महीने सहारा दिया हो, खाना दिया हो, जिलाया हो। जब सबसे पहली बार ऐसा सहारा देने का विचार मनुष्य के मन में आया वहां से मानवीय संस्कृति की, करुणा की संस्कृति की, एक दूसरे की कदर करने की संस्कृति की शुरूआत हुई। जाँघ की टूटकर जुड़ी हुई हड्डी साक्षी है उस मनुष्य के अस्तित्व की, जिसमें करुणा की धारा, और उसे निभाने की क्षमता पहली बार फूटी।

डॉ. मीड के लेख को पढ़ने के बाद पेशे से डॉक्टर श्री अरुण गद्रे को लगा कि यह एक बड़े मार्मिक संक्रमण काल का चिह्न है। कैसा रहा होगा वह मनुष्य, वह हीरो, जिसके हृदय में पहली बार इस मैत्रीभाव और सहारे का झरना फूट होगा।
डॉक्टर गद्रे ने इस विषय पर डॉ. पॉल ब्रॅण्ड्ट से चर्चा की। ब्रॅण्ड्ट तीस वर्ष तक वेल्लोर के क्रिश्चियन मेडिकल कॉलेज में कुष्ठरोगियों के बीच रहे और उनके गले हुए हाथों पर सर्जरी की पद्धति विकसित करने के लिए वे प्रख्यात हैं। एक पत्र में ब्रॅण्ड्ट ने गद्रे को ऐसी ही दूसरी कहानी लिखी है—कोपेनहेगेन के एक म्यूजियम में छः सौ मानव कंकाल जतन कर रखे गये हैं। ये सारे कंकाल उन कुष्ठरोगियों के हैं जिन्हें पाँच सौ वर्ष पूर्व एक निर्जन द्वीप पर मरने के लिए छोड़ दिया गया था। इन सभी कंकालों के पैर की हड्डियाँ रोग के कारण घिसी हुई हैं। 

लेकिन इनमें से कुछ कंकाल अलग रखे गए हैं क्योंकि उनकी पाँव की हड्डियों पर बाद में भर जाने के चिह्न स्पष्ट हैं। ऐसा इसलिए हुआ कि कुछ मिशनरी उस द्वीप पर गये थे और जितना बन सका उन्होंने उन कुष्ठरोगियों की सेवा की। इसी से कुछ रोगियों के पैर की घिसी हड्डियाँ भर गयीं। वे अलग रखे गये कंकाल साक्षी हैं उन मिशनरियों की सेवा के।
डॉ. ब्रॅण्ड्ट से विचार विनमय के पश्चात ‘डॉ. गद्रे ने जिन संदर्भ-ग्रन्थों का पठन और मनन किया वे थे—‘‘दि असेण्ट ऑफ मॅन’, ‘कॅम्ब्रीज फील्ड गाइड टू प्रीहिस्टोरिक लाइफ’, ‘दि डॉन ऑफ अनिमल लाइफ’, ‘इमर्जन्स ऑफ मॅन’, तथा ‘गाइड टू फॉसिल मॅन।’

इन सभी के मन्थन और डॉ. गद्रे की अपनी साहित्यिक प्रतिभा से एक उपन्यास के जो चरित्र तैयार हुए वे थे फेंगाडया, बापजी और बाई के। उन्हीं से ताना-बाना बुना गया टोलियों और बस्तियों के बनने, उजड़ने और आगे बढ़ने का—मानव संस्कृति के विकास का। वही उतरा है मराठी उपन्यास ‘एक होता फेंगाडया’ में।

मराठी में यह उपन्यास 1995 में प्रकाशित हुआ। उसी वर्ष इसकी बड़ी जीवट वाली वृद्ध प्रकाशिका श्रीमती देशमुख से मैं मिली थी। तब तक मैं सिद्धहस्त अनुवादक के रूप में प्रसिद्ध हो गयी थी; क्योंकि हिन्दी तथा अन्य भारतीय भाषाओं से कई कहानियाँ मैंने मराठी में अनूदित की थीं और उसी कथा-संग्रह का प्रकाशन देशमुख कम्पनी करनेवाली थी। चूँकि मेरी चुनी हुई कहानियों के कथानक नितान्त विभिन्न रंग-ढंग-इतिहास-भूगोल के थे, तो उसे मेरी रुचि जानकर मुझे यह पुस्तक पढ़ने के लिए कहा। अगले तीन दिनों में ही मेरे दिमाग में यह इच्छा दर्ज हो गयी कि इसका हिन्दी अनुवाद करना है। ऐसी ही इच्छा अन्य पाँच पुस्तकों के लिए है जिनपर मैंने अभी तक काम शुरू नहीं किया है। ज्ञानपीठ के श्री क्षोत्रीय से एक बार मैंने फेंगाडया की चर्चा की तो उनका आग्रह शुरू हो गया कि इसका अनुवाद जल्द से जल्द किया जाए।

फेंगाडया के कथानक में एक बड़ी कठिनाई यह है कि यह प्रागैतिहासिक काल से जुड़ी हुई रचना है। मैं नहीं जानती कि हिन्दी में रांगेय राघव जी के अलावा किसी ने इस प्रकार का प्रयास किया है। यह वह काल है जब मनुष्य ने खेती नहीं सीखी है, वस्त्र पहनना नहीं सीखा है, यहाँ तक कि पेड़ की छाल लपेटना भी नहीं। केवल बांस की खपच्चियों से बनी झोपड़ी का उपयोग सीखा। आग का उपयोग सीखा है। फिर भी कन्दरा और गुफा पूरी तरह से नहीं छूटी है। भाषा विकसित नहीं हुई है। फिर भी मनुष्य विकसित हो रहा है—उसमें एक ‘हीरोइक स्पिरिट’ है। नया सीखने की ललक है। कलाकार की प्रतिभा है, दार्शनिक का तत्त्व-चिन्तन है।

इसलिए उपन्यास में एक हीरो या एक हीरोइन नहीं है—कई हैं। एक फेंगाडया है जिसमें शक्ति-सामर्थ्य है, दूरदृष्टि है, करुणा है और अपने विश्वास के प्रति अडिगता है। एक पंगुल्या है जो खोजी है, वैज्ञानिक है, गणितज्ञ है। एक पायडया है जो कथाकार है, कलाकार है और संगीतकार है। एक बाई है जो नेता है, मार्गदर्शक है, अनुशासन और शासन करना जानती है। एक चाँदवी है जो किशोरवय की है और हर बार सवाल उठा सकती है—क्यों ? एक कोमल है जो अपनी समझदारी से सबके लिए आधार बनकर डटी है।
और एक बापजी है—जो सत्ता के खेल को अच्छी तरह समझ सकता है, खेल सकता है और अपनी विध्वंसक आकांक्षा के लिए मकड़जाल बुन सकता है। उस जाल को तोड़कर, समाज को विकास के अगले सोपान तक ले जाने वाला उपन्यास है--‘एक था फेंगाडया’।

उपन्यास का प्रकाशन भले ही इक्कीसवीं सदी का हो, लेकिन उसका घटनाकाल यदि दस पन्द्रह हजार वर्ष पुराना है तो उसकी भाषा कैसी होगी ? इसीलिए उपन्यास में जरूरत पड़ी कि इसका शब्द-भण्डार सीमित रखा जाय, सरल रखा जाय, और फिर भी अभिव्यक्ति पूरी हो। हाँ, पठन को नादमय और लयात्मक बनाने के लिए कुछ कठिन से लगनेवाले शब्दों को खौसतौर पर रखा गया है—जैसे ऋतुचक्र, मरण, मृतात्मा, सूर्यदेव।

उस काल में व्यक्तियों को नाम देने का चलन तो था (बिना नामों के उपन्यास कैसे बने ?) लेकिन उसका तरीका क्या हो सकता है ? तो सबसे सरल है कि व्यक्ति की देहयष्टि के अनुरूप नाम दिया जाय। और मराठी में यह चलन भी है कि किसी नाम को आदरपात्र बनाना हो तो अन्त में ‘बा’ लगे और उसे मित्रता या छोटेपन के भाव से जोड़ना हो तो ‘या’ लगे। इसीलिए कथानक के पात्रों के नाम बने—फेंगाडया, जो पाँवों को तिरछा फेंककर चलता है; पंगुल्या, जो पंगु है। वाघोबा, अर्थात् वाघ का भयकारी रूप। इन नामों को हिन्दी में भी वैसा ही रखा है।

आयुर्वेद की कुछेक मान्यताओं का प्रयोग भी इस उपन्यास में बखूबी हुआ है। मसलन, महाराष्ट्र में अब भी माना जाता है कि कुछ बच्चे जिनके जन्म के समय पैर पहले बाहर निकलते हैं और सिर बाद में, उनमें कुछ विशेषता होती है। उन्हें ‘पायडया’ कहा जाता है। ग्रामीण क्षेत्रों में अब भी माना जाता है कि किसी औरत का बच्चा आसानी से पेट से न निकल रहा हो और कोई पायडया उसके पेट पर हल्की-सी लात मारे तो बच्चे का जन्म तुरन्त हो जाता है। सारे पायडया प्रायः कलाकार होते हैं। यह भी माना जाता है कि उन्हें जमीन के नीचे पानी होने का संकेत मिल जाता है, और धन के होने का भी। वे मान्यताएँ हजारों वर्षों से बनी हैं। लेखक ने इनका अच्छा उपयोग उपन्यास में किया है।

उपन्यास में सारे भाव, सारे रसों की सृष्टि आखिरकार शब्दों से ही होती है। और इस उपन्यास का शब्द-भण्डार सीमित है। इसीलिए कई ध्वन्यात्मक शब्दों को मैंने मराठी से ज्यों-का-त्यों लिया है—मराठी मूलतः एक कठिन स्वरोच्चारों की भाषा है जबकि हिन्दी मृदु स्वरोच्चारों की। उसमें कभी-कभी शौर्य, क्रूरता, अक्खड़पन जैसे भावों को व्यक्त करने लायक कठिनता लिए हुए शब्द नहीं मिलते। इसी से मराठी शब्दों को रख लिया। पहली बार उन्हें पढ़ना थोड़ा अटपटा जरूर लगता है, लेकिन दूसरी, तीसरी बार पढ़ते पढ़ते उनके अर्थ, उपयोगिता और सटीकता भी सामने आने लगती है। ये शब्द हिन्दी में इतने आसानी से घुल-मिल जाते हैं कि उनका अटपटापन समाप्त हो जाता है।

एक तो प्रागैतिहासिक काल की कथावस्तु पर केन्द्रित उपन्यास, तिस पर एक खास अन्थ्रोपोलॉजिकल तथ्य को आधार बनाकर लिखा हआ, थोड़ा दूभर तो होगा ही; फिर भी मुझे विश्वास है कि हिन्दी के प्रबुद्ध पाठक इसका स्वागत करेंगे, क्योंकि किसी पाठक के मन में जिज्ञासा और नवीनता के लिए जो अकुलाहट होती है, यह उपन्यास उसका समाधान करता है।

लेखकीय


किसी पहाड़ी पर चढ़ें, उखड़ी हुई साँस को सामान्य करने के लिए क्षणभर रुकें और अनायास नीचे देखें और फिर दूसरे से कहें—‘देखो ! क्या तुम झाड़ियों में छिपे मार्गदर्शकपट्ट को देख सकते हो ? वह वही मार्गपट्ट है जिसमें चढ़ाई आरम्भ होने की सूचना दी गयी थीं। उस स्थल से आगे हम तेजी से ऊपर चढ़ने लगे थे। और देखो, कितनी जल्दी हम इतनी दूर आ गये हैं ! ‘ए टेल ऑफ फेंगाडया’ नामक इस उपन्यास के पढ़ते समय किसी के भी मस्तिष्क में ऐसे विचार आ सकते हैं।

इस पृथ्वी पर मानवसंस्कृति सर्वत्र फैली हुई है। गत तीस-चालीस हज़ार वर्षों की अवधि में इसने अपने अस्तित्व या मौजूदगी के अनेक संकेत पीछे छोड़ दिये हैं। इन संकेतों में कुछेक संकेत इसकी पशुता के संकेतों के अलावा और कुछ नहीं हैं। लेकिन निश्चित रूप से कुछ संकेत उसकी मानवता से सीधा सम्बन्ध रखते हैं।

विशेषरूप से, इतिहास में किस मनुष्य को अपनी मनुष्यता का सबसे पहले बोध हुआ ? जब उसे इसका बोध हुआ तो उसने कैसे इसे स्वीकार किया ? उसके भीतर के पशु को उसकी मनुष्यता के बारे में कैसे अहसास हुआ ? यह उपन्यास इन्हीं प्रश्नों का उत्तर देने का प्रयास करता है।

इस उपन्यास की विषयवस्तु मेरे मस्तिष्क में उस समय कौंधी जब मैंने एक ईसाई धर्मप्रचारक चिकित्सक डॉ. पाल ब्रॅण्ड्ट द्वारा उद्धृत अंश पढ़ा। डॉ. ब्राण्ड ने वेल्लोर मेडिकल कॉलेज, भारत में कुष्ठ रोग के क्षेत्र में कार्य किया है। अपनी पुस्तक ‘फियरफुली ऐण्ड वण्डरफुली मेड’ में ‘अस्थि’ विषय पर एक अध्याय उन्होंने बहुत सुन्दर लिखा है। इसमें उन्होंने एक सामाजिक नृतत्त्ववेत्ता डॉ. मार्गरेट मीड को उद्धृत किया है। जब एक रिपोर्टर ने डॉ. मार्गरेट से प्रश्न किया कि उत्खनन करते हुए आप कब यह घोषित करेंगे कि मानव सभ्यता किस समय विशेष पर आरम्भ हुई तो उनका उत्तर था—जब उत्खनन में सड़कें, बरतन, निर्मित ढाँचे मिले उस समय नहीं, बल्कि जब मुझे स्वस्थ उरु-अस्थि मिली तो मैंने घोषणा की यहाँ मानव-सभ्यता आरम्भ हो चुकी है। डॉ. मार्गरेट मीड के इस विशिष्ट उत्तर ने मुझे आकर्षित किया।

चिकित्सा पेशे से जुड़े होने के कारण में इस वक्तव्य का महत्व तुरन्त समझा गया। तीस-चालीस हजार वर्ष पूर्व जब मनुष्य जंगल में रहता था, जब वह अपनी अस्तित्व रक्षा के लिए संघर्ष कर रहा था, जब अपने भोजन के लिए उसे स्वयं शिकार करना पड़ता था, उस समय यह भलीभाँति मान्य नियम था कि घायल व्यक्ति को पीछे छोड़ दो और आगे बढ़ जाओ इसलिए उत्खनन में बाद में हमें या तो अखण्डित उरु-अस्थियाँ मिलती है या टूटी हुई।

तथापि जब हमें उपचार से ठीक हुई उरु-अस्थि मिलती है तो उसका अर्थ यह होता है कि किसी व्यक्ति ने वास्तव में घायल व्यक्ति को उठाकर गुफा में छोड़ दिया था। उसने घायल व्यक्ति के लिए शिकार किया था। उसने कम-से-कम छः माह के लिए घायल व्यक्ति का भरण-पोषण किया था। अतः उस घायल व्यक्ति की टूटी हुई ऊरु अस्थि का घाव भर पाया था। और इस आश्चर्य जनक घटना का पता आधुनिक व्यक्ति द्वारा रची गयी खुदाई से चला। मुझे आश्चर्य होने लगा, वह कौन व्यक्ति था ? वह सामान्य स्वीकृत नियम के विरुद्ध कैसे खड़ा हुआ ?

जो उपन्यास तैयार हुआ उसकी विशेषता अनूठी है। सबसे पहले इसकी लघुता है। वाक्य छोटे और स्फूर्तिदायक है। संक्षेप में यह उपन्यास एक समय विशेष की चौहद्दी में एक ही स्थान पर देश, काल और अनेक संस्कृतियों का संगम बन गया।
पात्रों के नाम विचित्र और अनूठे जान पड़े। इन्हें आज के नामों से भिन्न होना ही चाहिए। वे नाम जो शारीरिक आकृति से सम्बद्ध है, महत्वपूर्ण है उदाहरण के लिए लँगड़े का नाम लेमियो। लांगलैगी नाम लम्बी टाँगों वाले व्यक्ति का सूचक है।
इस प्रक्रिया में यह उपन्यास ऐतिहासिक की अपेक्षा प्रागैतिहासिक बन गया। सामाजिक के स्थान पर यह सामाजिकता-पूर्व उपन्यास हो गया।

यह उपन्यास एक प्रकार का काव्यात्मक सत्य बन गया है।
नोबेल पुरस्कार विजेता पीटर मेडवार की टिप्पणी है—‘काव्यात्मक सत्य को एक सुस्पष्ट, पृथक और समानान्तर सत्य के रूप में व्याख्यायित किया जा सकता है। इसकी वैज्ञानिक सत्य या वास्तविक यथार्थ के साथ तुलना नहीं की जा सकती। अनेक विकल्पों में से एक विकल्प होने के नाते काव्यात्मक सत्य हमें एक पूर्णता भिन्न जगत में प्रवेश करने में सहायता प्रदान करता है और वास्तविकता को एक भिन्न परिप्रेक्ष्य में देखने में हमारी सहायता करता है। वास्तविकता या यथार्थ के बारे में यह हमारी समझ को समृद्ध बनाता है।’

‘ए टेल ऑफ फेंगाडया’ नाम इस उपन्यास में चित्रित और व्यक्त इतिहास भी एक प्रकार के काव्यात्मक शब्द है। डॉ. मार्गरेट मीड का दावा, जो इस उपन्यास के लिए प्रेरक बिन्दु सिद्ध हुआ, भविष्य में किसी अन्य अध्ययन द्वारा पुराना पड़ा चुका था अप्रासांगिक घोषित किया जा सकता है, किन्तु इससे उपन्यास के काव्यात्मक सत्य को नकारा नहीं जा सकता। यह काव्यात्मक सत्य अब स्वयं में एक स्वतंत्र सत्ता बन चुका है।

एक लेखक के नाते मैं कह सकता हूँ कि उपन्यास की सफलता निम्नलिखित अनुभूति में निहित है :
यदि उपन्यास पढ़ लेने के उपरान्त पाठक क्षण भर के लिए आश्चर्य करता है कि—
आज मैं कहाँ खड़ा हूँ ? क्या मैं धानबस्ती में हूँ ? या फेंगाडया की गुफा से बाहर नहीं निकल पाया हूँ ? या मैं आज भी मनुष्यभक्षी बाघोबा टोली में जी रहा हूँ ?

प्रत्येक व्यक्ति जे. ब्रानोव्स्की की वैज्ञानिक कृति ‘द एसेंट’ से परिचित है।
विनम्रता पूर्वक यह दावा कर सकता हूँ कि मैंने इस उपन्यास ‘ए टेल ऑफ फेंगाडया’ के रूप में ‘एसेंट ऑफ मैंन’ का एक छोटा साहित्यिक भाग लिखा है।

अरुण गद्रे

उपोद्घात, ॥ १॥, ॥ २॥ 

उपोद्घात

        सहस्त्रों ऋतुचक्रों के पहले पृथ्वी तल पर भटकने वाले आदिमानव के पहले पगचिह्न।
        असीम जंगलों में बाघ, वराह, भैंसे आदि हिंस्र पशुओं का राज, उन्हीं जंगलों में अपने आपको जिलाए रखने को धडपडाता मानव समूह।
        आग की खोज हो चुकी है। बांस को बांस से मिलाकर एक आसरा 'झोंपड़ी' के नाम से खड़ा किया जा सकता है। लेकिन दीर्घकालीन सुरक्षा के लिए अब भी पहाड़ियों की नैसर्गिक गुफा ही अच्छी है।
        मानव अब टोली में रहने लगा है- लेकिन अकेला भी रहता है। अकेला आदमी, अकेली स्त्री। तब स्त्री के लिये प्रचलित शब्द है- सू। वे अपनी अपनी स्वतंत्रता के साथ जी रहे हैं।
        समाज नामक सुनियोजित व्यवस्था का जन्म तक नहीं हुआ है। लेकिन उसकी आहट आ चुकी है। टोलियाँ बन रही हैं-- उनके नियम बन रहे हैं-- मानव कल्पना छलांग लगाकर देवीदेवता, भूत, शैतान तक पहुँच चुकी है। टोलियों में जीवन अधिक सुरक्षित है। यही सुरक्षा अकेले भटकने वाले पुरुष को, सू को इशारे कर रही है-- आ जाओ, तुम्हारा भी स्वागत होगा।
        लेकिन समूह की ओर जाने वाली दिशा को निग्रहसे ठुकराते हुए कई पुरुष और कई सू आज भी अकेले अकेले ही जी रहे हैं। कभी कभी वे दो-तीन-चार मिलकर रहने लगते हैं। लेकिन टोली से अपनी भिन्नता को बनाए रखने का निश्चय लेकर। कई सू अकेली रह रही हैं- बच्चे जन रही हैं, उन्हे पाल रही हैं, उन्हे बड़ा कर रही हैं। आगे वे बच्चे जो चिंतन स्वीकारना चाहें-- स्वीकारें, अकेले, स्वतंत्र रहने का या छोटे गुट में रहने का, या टोलीगत जीवन का।
        लेकिन लड़ाई जारी है, उससे अभी पीछा नहीं छूटेगा। यह लड़ाई अभी हजारों वर्षों तक चलेगी। मानव चाहे अकेला हो, या गुट में या बड़ी टोली में। उसे अभी लड़ना है-- भूख के साथ और मरण के साथ। भूख आती है हर नए दिन नए आवेग से। मरण आता है किसी बाघ, वराह या भैंसे के रूप में।
        मानव की लड़ाई जारी है.........इसी कालखण्ड में हमारा कथानक घटित हो रहा है, नदी के आधार से बन रहे  एक समाज में। उसी के आस पास की टोलियों और गुटों में।
        यह नदी विशेष है।
        उसके किनारे पर कुछ वर्षों से एक बिल्कुल ही अलग तरह का समाज पलने लगा है। विचित्र नाम है उसका, और विचित्र हैं उसकी रीतियाँ।
        नाम है उसका धानबस्ती।
        नदी के किनारे है एक अलग तरह की जमीन, मृदुल, उपजाऊ।
        उपजाऊ?
        हॉ, और नर्म। वहाँ उग रहा है..... धान।
        उग रहा है?
        धान?
        क्या हैं ये सारे शब्द?
        यह है मानव जाति का अगला कदम। दो तीन सहस्त्र वर्षों में सारी मानव जाति इसी दिशा में जाने वाली है।
        यहाँ प्रमुख है एक स्त्री....... एक सू। धानवस्ती पर सबका स्वागत है। निश्चय ही, धानबस्ती के वृत्तांत फैल रहे हैं। दूर दूर तक के समूहों में इसके किस्से जा चुके हैं। कोई आश्वासित है तो कोई चकित और कोई संशयित।
        धानवस्ती को अपनी दाहिनी ओर रखते हुए नदी आगे एक विशाल डोह में समा गई है जो एक पहाड़ की तलछटी में है। उसका रास्ता रुक गया तो वह पूरी की पूरी घूम गई, अगला मार्ग ढूँढते हुए। उसके साथ साथ चलना हो तो धानबस्ती को पहले पहाड़ चढ़ना होगा। लेकिन अभी वह तलछटी में ही टिकना चाहते हैं, वहीं अपनी जड़ें जमाना फिलहाल सही है।
        धानवस्ती से दूर........ बहुत दूर, डूब-डूब दिशा में बाघी टोली भी है। नरभक्षक बाघी टोली। हर दो चार ऋतुचक्रों के साथ साथ यह टोली धीरे धीरे उदेती की ओर सरक रही है। नये शिकार और नई नरबलि की खोज में। हर नचंदी रात को (जब चंद्रमा न हो, अमावस्या) एक नरबलि देने की प्रथा है इनकी।
        दोनों टोलियों के बीच है विस्तीर्ण पहाड़ी भू भाग, जंगल झाड़, नदी, गुफाएँ, उनमें बसे अन्य मनुष्य- कोई एकाकी, कोई दो-तीन के गुटों में। बाघ, वराह और भैंसों से जूझते हुए, हिरन, खरगोश का शिकार करते हुए, मरण को धता बताते हुए, जीवन का हुंकार भरते हुए।
  
        धानवस्ती के ऊपर दुर्गम पर्वतराजी में एक गुफा है।
        गुफा में बैठा है एक बलाढय, विशालबाहू पुरुष। सामने अलाव जल रहा है।
        रात निबिड, किर्र....... की आवाज लिए हुए।
        उसके सामने थरथराता एक बालक। तिरछी टाँगोंवाला, फेंगाडया, लम्बा, सींक की तरह दुबला।
        जंगल की पगडंडियों पर कुछ ही देर पहले उस अजヒा मनुष्य के सामने आ गया था।
        उसका पेट अब भर चुका है। थरथरी भी कम हो गई है।
        अलसाई, उनींदी आँखों से उस अजनबी मनुष्य को देख रहा है।
        मनुष्य की आँखें स्वच्छ, शांत, अथाह। डोह के पानी जैसी।
        अचानक उसके चेहरे पर हँसी फूट पड़ती है। अलाव के उजाले में चेहरे की हलचल साफ दीख पडती है।
        वह बालक से कहता है-
        आज से तू मेरे पास रहेगा। मैं, तेरा बापजी। और तू..., फेंगाडया।
---------------------------------------------------
॥ ०१॥ बिछडना बापजी और फेंगाडया का ॥ ०१॥

विशाल काली शिला पर पैर पसार कर बैठा है बापजी।
ये काली, कठिन शिलाएँ इस पहाड़ की विशेषता हैं। उनका नामकरण भी हो चुका है -- कातल। कातल पर दूब तक नहीं उग सकती।
दूर है फेंगाडया। एक जंगली भैंसे सा मजबूत।
बापजी हँसा। उसे याद आया, वह फेंगाडया -- दुबला पतला, आधे पेट वाला।
दुखते अँगूठे की टीस मस्तक तक जा भिडी तो वेदना से बापजी अंधिया गया। वापस साँस रोककर उसने फेंगाडया पर आँखें गडा दीं।
उस तमतमाये वराह को फेंगाडया ने कंधे पर झेल लिया था।
बापजी फिर उठा। टीस फिर सनसनाई। फिर बैठ गया।
फेंगाडया के मजबूत हाथों की पकड़ अब वराह की गर्दन पर थी। लेकिन शक्तिशाली वराह उसे खींचता हुआ ले गया। मिट्टी का एक गुबार उड़ा। फिर बैठ गया।
वराह पांव झाड़ते हुए धंसता गया। भयानक चीत्कार।
फेंगाडया भी उसी के साथ धूल में औंधा।
लेकिन गर्दन पर पकड़ अब भी मजबूत।
वराह की साँसे अटकती हुई। धीरे धीरे वह ठंडा हो गया।
फेंगाडया उठा। मिट्टी झाड़ते हुए। एक हाथ में उठाया हुआ वराह।
वह बापजी के सामने आया।
बापजी की गर्दन डोली।
फेंगाडया, तू ही..........
फेंगाडया ने दो चकमक पत्थर रगड़े, घास जलाई। वराह को भूनने के लिए आग पर रख दिया।
फिर बापजी के सामने उकडूँ बैठ गया। दोनों चुप।
उधर सूरज डूब रहा था। ठंडी हवा बह चली। बापजी सिहरने लगा।
उसने सामने बैठे फेंगाडया को देखा।
ऊंचा, भरापूरा, जैसे एक जंगली भैंसा।
दुखते अंगूठे से फिर एक टीस उठी।
बापजी की नजर में अब भी धूल का गुबार है जो अब तक पूरा नहीं थमा है।
वराह के चीत्कार की आवाज अब भी कानों में गूँज रही है।
बापजी ने थूक दिया।
अगर यही वराह लेकर गुफा में गया-- लुकडया और लंबूटांगी ने देखा.....
तो वह क्या बतायेगा?
कि अकेले फेंगाडया ने मारा...... और मैं खड़ा देखता रहा?
बापजी का शरीर सनसना गया।
आज तक ऐसा एक बार भी नहीं हुआ था.....नहीं हुआ था.....।
बापजी के सामने कोई शिकार कर रहा हो और बापजी खड़ा देख रहा हो..... बिना कोई मदद किये।
नहीं बापजी, अब गुफा तेरे लिये नहीं।
टोली भी तेरी नहीं।  अब टोली है फेंगाडया की।
तेरे अब बाल पक गये।
धुँधलाई आँखों से उसने फेंगाडया को देखा।
आज अलाव यहाँ खुले में? उसने पूछा
फेंगाडया ने भुन रहे वराह को पलटा और कहा- हॉ, क्या तुझमें ताकद है? यह पहाड़ चढ़ने की?
या फिर दूसरी गुफा खोजने की?
हमारी गुफा तो अब भी दो रातों की दूरी पर है।
बापजी चुप हो गया। अपना टीसता अंगूठा देखता रहा।    
फिर से उसका शरीर थरथराया और छाती में गहरे कुछ घरघराने लगा।
फेंगाडया ने सिर हिलाया। पूछा- अब भी दिखी नहीं वह मानुसबलि टोली की बस्ती।
अभी दूर है- डूब डूब की तरफ ही है, लेकिन दूर है।
उधर उदिता में जैसे धानबस्ती है, इधर डूब डूब दिशा में ये मानुसबलि बस्ती।
फेंगाडया ने जमीन पर थूका।
एक अजीब आक्रोश में पूछा- लेकिन क्यों देखना चाहता है तू मानुसबलि टोली को? क्या बस जाना है उसमें?
बापजी हँसा। मैं? मैं तो धानवस्ती में भी नही बसा।
सुन रखो फेंगाडया, सुन रखो। तेरे मेरे जैसे आदमियों के लिए बस्ती नहीं है। अरे, इतना बड़ा वराह अकेले मार गिरा सकता है तू। तेरे लिए बस्ती नहीं है।
तो फिर सफेद बालों वाले बापजी की यह खोज किसके लिए है?
बापजी चुप्प रहा।
फेंगाडया हँसा। मेरा ही बापजी है तू.......
तुझे भी लगता है।
यह जंगल क्या है? रात में झिलमिलाने वाले ये अनगिनत तारे किसके हैं? किसने बनाए हैं?
हम यहाँ क्यों? यह अलाव यहाँ क्यों? पेट में यह भूख क्यों?
छाती में हर प्रश्न पर उठती खलबली क्यों?
यह जो साँस आ जा रही है....... क्यों?
तुझे भी बार बार यही लगता है... मेरी तरह... है ना?
बापजी गदगदा गया।
है, एक तो है जो मेरी भाषा समझता है। मेरे भावों को जानता है।
इसके अंदर की आवाज वैसी ही है जैसी मेरे अंदर की। यह अकेला ही.........
बापजी की आँखें अब लबालब तालाब की तरह भर आईं।
यह फेंगाडया...... इतना सा था।
अब बढकर हो गया है एक वृक्ष। पोषण करने वाला। बापजी को खिलाने वाला।
बापजी को।
बापजी ने फिर एक लम्बी साँस खींची। छोड़ी।
लेकिन बापजी क्यों खाए? वृक्ष की छाँव में खाली बैठे रह कर?
क्यों?
विचारों में डूबे बापजी की आँखों की कोर ने दूर झाड़ियों में हो रही हलचल को छू ही लिया। फेंगाडया के पीछे........
धूल का एक हल्का सा गुबार बन रहा था।
सारा प्राण अंतडियों में समेटकर बापजी चिल्लाया- फेंगाडया, भाग, भैंसे।
पहाड़ पर चढ़ जा, भाग, भाग।
बिजली की तेजी से फेंगाडया उठकर पहाड़ की दिशा में भाग चला। पलक झपकने तक वह आँख से ओझल होने लगा था।
हाँफते, दौड़ते, पठार से दूर...दूर, ऊँचाई पर, जंगलों में।
बापजी भी उठने लगा। और अँगूठे पर फिर लडखड़ाया।
वेदना से फिर चकराया। लेट गया। पूरे वेग से जंगली भैंसों का झुण्ड दनदनाते हुए चला आ रहा था।
अपने शरीर को पलटियाँ देते हुए बापजी लुढकने लगा- पठार से नीचे की ओर...........।
घाटी में ऊँची घास उग आई थी। उसी में जा गिरा। पडा पडा प्रतीक्षा करने लगा।
ऊँचाई पर दौड़ते हुए फेंगाडया के कानों ने टटोला।
सब कुछ शांत हो चुका था। नीचे पठार पर भैंसों के टापों की गूँज बंद हो गई थी।
अब कोई खतरा नहीं था।
वह उकडूँ बैठ गया।
हाँफती साँसे सँभालते सँभालते उसे ध्यान आया।
बापजी तो पीछे छूट गया। उसके अँगूठे की चोट.... और वे भैंसे।
हो ...हो....हो...., उसने आवाज दी।
फिर पलटकर तेजी से पहाड़ उतरने लगा। घाटी तक आया।
धडधडाती छाती से उसने देखा- बापजी कहीं नहीं था।
सर्वदूर भयावह शांति। कोई नहीं. भैंसे नहीं, बापजी नहीं।
अंधियारा आकाश, बुझने की तैयारी में धुसफुस करता अलाव, उसपर अधपका वराह उसी तरह।
मानों कुछ हुआ ही न हो।
वह था। शिकार था। अलाव था। नहीं था तो एक बापजी।
उसने एक लम्बी हाँक दी। फिर एक बार।
बापजी ने सुना। धडपडाकर उठते हुए उसने पुकार लगानी चाही। और रुक गया।
साँस रोककर, शरीर को सिकोड़कर वैसे ही पड़ा रहा।
तुम्हारे दिन समाप्त हुए बापजी। अब फेंगाडया के दिन शुरू।
तेरी टोली अब फेंगाडया की हुई। तेरी नही रही।
क्यों जाना अब उस टोली में वापस? यह टीसता अँगूठा लेकर, खाली बैठकर शिकार खाने के लिए?
फेंगाडया अच्छा है....।  हाँ, अच्छा है।
तुम्हीं ने बढाया है उसे।
सुनता है अंदर की आवाज को।
लेकिन.....
अब उसकी ताकद ज्यादा है। बाल भी काले हैं।
और तुम? तुम अब थक चुके। सफेद बाल वाले।
मत दो पुकार।
आज से फेंगाडया अलग-
उसकी नदी अलग। तुम्हारी नदी अलग।
आँखे मींच कर वह चुप पड़ा रहा। सर्वत्र निस्तब्ध अँधियारा ।
फेंगाडया थरथराता हुआ खड़ा रहा। जाने कितनी देर।
अब अँधेरा पूरी तरह घिर गया। आकाश में नक्षत्र झिलमिलाने लगे।
आज नचंदी की रात।
ठण्डी हवाएं बहने लगी।
देह पर सरसराने लगी। कानमें बजने लगी।
फेंगाडया का हृदय गदगदा गया।
कितनी ऋतुओं का मेरा साथी........
मेरा बापजी। खो गया।
भैंसों ने उसे रौंद दिया? मार डाला?
घसीटते हुए ले गए अपने आवेग में?
फेंगाडया अब अकेला। फिर एक बार अकेला। और कितनी ऋतुओं तक?
अथाह दुख से उसने आक्रोश किया होच्च्च्
पहाड़ों से टकराकर वही आक्रोश गूँजने लगा- हो च्च्च्
उसे लगा- वह अकेला नही है।
और एक फेंगाडया है साथ देने के लिए। सामने की पहाड़ी में।
वह झुका।
एक झटके के साथ भुने हुए शिकार को उठाकर कंधे पर लाद लिया।
और ताड् ताड् कदमों से डींगे भरता हुआ फिर से पहाड़ चढने लगा।
चुपचाप पडा बापजी उसके दूर जाते कदमों की आहट सुनता रहा।
-------------------------------------------------
 ॥ २॥ फेंगाडया की टोली में नया साथी ॥ २॥

गुफा के बाहर धवल चंद्रप्रकाश। उजाले में नहाई घाटी। दूर तक फैली, गहराई में धँसती चली जा रही है। जगह जगह सिलवटों जैसी आकार लेती ऊँचाईयाँ, नीचाईयाँ।
फेंगाडया ने बडे पेड़ के तने से पीठ सटाई और टांगे लम्बी पसार लीं।
बगल में उकडूँ बैठा हुआ साथी।
चुप्पी लगाए। मानों वह भी कोई पेड़ हो।
यह बहुत कम बोलता है। हाँ, नहीं, बस।
फेंगाडया अपनी घनी दाढी में मंद मंद मुस्काया।
गुफा के मुहाने पर जल रहे अलाव को देखा।
लुकडया और लंबूटांगी गुफा से बाहर आ रहे थे।
गर्दन हिलाकर फेंगाडया ने साथी को इशारा किया।
पहले वही जुगा था लंबूटांगी के साथ। फिर लुकडया।
अब इसकी बारी थी।
जा तू...
साथी दूर के पहाडों को ताकता रहा... गर्दन हिलाई... अं.. नही।
लुकडया और लंबूटांगी पास आए।
लंबूटांगी ने हाथ से लपेट कर साथी को खींचना चाहा।
उसने शरीर सिकोड लिया।
लुकडया हँसा। बोला..
इसे लंबूटांगी नहीं चाहिए... यह एकदम तना हुआ।
फेंगाडया भी जोर से हँसा।
साथी की आँखों में जानवर छा गया। उसने लंबूटांगी को खींच लिया।
फेंगाडया देख रहा था।
लंबूटांगी की नजर मानों पत्थर।
फेंगाडया ने सिर हिलाया।
ऐसी नजर हो किसी सू की तो कौन आदमी जुगेगा उसके साथ?
जुगना कोई ऐसा सहज खेल है?
जो ऐसी पथराई नजरवाली सू के साथ भी खेला जा सकता है?
वह तडाक्‌ से उठ गया। लंबूटांगी को कंधों से पकड कर झकझोर दिया।
तू ही नहीं जुगती..। साथी के साथ... । क्यों?
वही नहीं जुगता.. मना करता है.... उसके स्वर में भी थोडा आश्चर्य था।
क्यों मना करेगा जुगने से? क्या वह मानुस नहीं?
क्या वह शिकार नहीं करता?
साथी उठा।
उसने फेंगाडयाको अपनी ओर खींच लिया.... जाने दो।
लंबूटांगी चुप।
लुकडया उसके पास सरका हुआ।
एक विचित्र चुप्पी।
फेंगाडया ने आकाश की ओर हाथ फेंके।
देवा... साथी नया है।
लेकिन अब हमारी टोली में आया है तो हमारा ही हुआ।
लुकडयाने समझने के इशारे से गर्दन हिलाई।
फेंगाडया कहने लगा --
पहले केवल मैं और बापजी थे।
फिर यह लुकडया मिल गया..... बाद में एक दिन लंबूटांगी......
और अब यह....  साथी
टोली बडी हो रही है।
यह जो लंबूटांगी है....
अब यह पिलू जनेगी। हाँ.... पिलू।
फिर टोली और बडी होगी।
सब हँसे।
पिलू...पिलू...पिलू...। फेंगाडया उठकर नाचने लगा।
साथी हँसा। फेंगाडया भी हँसा।
फिर ज्यादा शिकार लानी पडेगी..... मैं लाया करूँगा -- साथी ने कहा।
लंबूटांगी का चेहरा खिल गया। बोली --
मेरा पिलू, मेरा पिलू.... मेरे लिए तू....
पिलू के लिए तू बडी शिकार लाएगा?
साथी ने गर्दन हिलाई। हाँ, लाऊँगा।
वह झट आगे आई।
हरषाकर बारबार साथी को चूमने लगी।
लंबूटांगी, और लुकडया गोल बना कर नाचने लगे।
साथी... साथी.... साथी ....।
साथी उठा। झूमते हुए गुफा की ओर चल दिया।
लंबूटांगी उसके पीछे भागी।
लुकडया थक कर बैठ गया।
फेंगाडया ने उसे देखा और गुफा को देखा।
उसकी छाती गदगदाई।
फेंगाडया एकटक आकाश की ओर देखने लगा।
उसे अपना बचपन दीखने लगा।
अंधियारा, परछाइयाँ, भूख......
अकेला, वह भी निपट अकेला था।
कितने ऋतुओं के पहले की बात है?
उसके पेट में आज भी एक गड्ढा बना देती है।
वह रात। अब भी आँखके सामने है।
पीछे से पैरों की हल्की सरसराहट।
छिपने की निरर्थक कोशिश करता वह।
बापजी की धूमिल से साफ होती जाती छवि।
भय से उसकी साँसें अटकी हुईं।
आखिर बापजी ने आगे बढ़कर उसे उठा लिया था।
अपने पेट से चिपका लिया था।
उस स्पर्श की ऊष्मा अब भी छाती में है।
बापजी उसे गुफा में ले आया।
जीवन में पहली बार उसका परिचय हुआ आग से।
गुफा में वही अलाव, वही भूनता हुआ सूअर, जाडे की ठण्ड को बाहर धकियाती हुई ऊष्मा।  और मंद हास्य से आश्र्वस्त करता बापजी।
उसका हाथ फेंगाडया के सर पर।
तब मैं भी ऐसा ही था।
साथी जैसा।
आदत नहीं थी तब गुफा की, आदमी की, टोली की या सू की।
फिर बापजी बोलता था। खूब बतियाता था।
एक शब्द उसने सिखाया था- मानुसपना।
मैं तब भी अबोल था इसी साथी जैसा।
लेकिन आखिरकार बापजी ने सिखा ही दिया मानुसपना।
फिर मैं भी खुल गया..... गाँठे खुल गई। फिर बोलने लगा।
बापजी कहता --
कोई अकेला आदमी दिखे,
अकेली सू दिखे,
अकेला पिलू दिखे,
उसे अपनाना चाहिए।
सबको साथ लाना चाहिए।
यह सारा जंगल, ये हिरन, ये सूअर --
यह नदी
यह बनाए हैं आदमी के लिए।
आदमी को आदमी का साथ चाहिए।
ऊष्मा चाहिए।
हँसने के लिए, जुगने के लिए.... आदमी को आदमी चाहिए।
याद करते करते फेंगाडया रुक गया।
दोनों बांहे ऊपर उठाते हुए कहा-
अरे साथी, तुम देखोगे।
अभी नए हो, तुम भी देखोगे।
यह टोली है फेंगाडया की, बापजी की।
तेरी भी गांठे खुल जाएंगी यहाँ। देखोगे।
फेंगाडया ने इधर उधर देखा।
आसपास कोई नही था।
लुकडया, लंबूटांगी, साथी.... सब अपने अपने व्यवहार के लिए इधर उधर हो गए थे।
उसने लम्बी साँस खींची।
चहूँ ओर पसरी शांति की गंध उसके नथुनों में समा गई।
एक विचित्र सा नशा आने लगा।
उस शांति में गंध थी आदमी की - मानूसपने की।
यह सुख बर्दाश्त से बाहर था।
फेंगाडया की छाती गदगदा गई।
पूरी ताकत से अपनी खुशी जताकर चिल्लाया होच् होच् होच्च्
आवाज चतुर्दिक धूमने लगी।
जंगल में थरथरी जाग उठी। चॉदनी भी डोलने लगी।
पहाड़ों से टकरा कर आवाज अब वापस आने लगी।
बार बार... बार बार...।
फेंगाडया उठा और नाचने लगा होच् होच् होच्च्
प्रकृति के रंगमंच पर पुरूष का आदि नृत्य।
---------------------------------------------------------