देवदासी प्रकल्पाने मला कांय दिले?
देवदासी- या शब्दाचा माझा परिचय झाला तो हिंदीतील प्रसिध्द कादंबरीकार आचार्य चतुरसेन शास्त्री यांच्या लेखनातून, तसेच आम्रपाली, चित्रलेखा या सारख्या ऐतिहासिक कादंब-यांमधून. देवाऱ्ह्यांत देवाची सेवा करणारी, देवापुढे नृत्य-गायन करणारी स्त्री.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें